कियारा आडवाणी ही सतत तिच्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने केलेले फोटो शूट चर्चेचा विषय ठरत आहे.
(1 / 6)
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे कियारा आडवाणी. तिने सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी हटके लूकने. नुकताच कियाराने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(2 / 6)
कियाराने हे नवे फोटोशूट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये कियाराने आकाशी रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 6)
न्यूड मेकअपमध्ये कियारा अतिशय सुंदर आहे.
(5 / 6)
कियाराने या लूकमध्ये किलर पोझ देत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
(6 / 6)
सोशल मीडियावर कियाराच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा रंगली आहे.