Khushi Kapoor in Bikini:बॉलिवूडची यंग ब्युटी खुशी कपूर पिंक बिकिनीमध्ये हॉट दिसत होती. एका बॅचलर पार्टीमधील फोटो व्हायरल झाले आहेत.
(1 / 7)
बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी तिने थायलंडमध्ये बॅचलर पार्टी दिली. या पार्टीला बॉलिवूड अभिनेत्री खुशी कपूरही उपस्थित होती.(Instagram)
(2 / 7)
स्टायलिश बीचवेअरमध्ये खुशी कपूर खूपच सुंदर दिसत होती. पिंक बिकिनी ड्रेसमध्ये ती हॉट दिसत होती. तिने वी नेकलाइन आणि मॅचिंग बॉटमसह बिकिनी टॉप परिधान केला होता(Instagram)
(3 / 7)
ఆ తర్వాత ఈ బికినీ టాప్తోనే వైట్ కలర్ ప్యాంట్ కూడా వేసుకున్నారు ఖుషి. బ్లాక్ కలర్ సన్గ్లాసెస్ పెట్టుకున్నారు. కాసేపటి తర్వాత వైట్ కలర్ టాప్ ధరించారు. (Instagram)
(4 / 7)
आलिया कश्यपच्या बॅचलरेट पार्टीत खुशीसोबत आणखी काही जण उपस्थित होते. या पार्टीत मुस्कान चनाना, साक्षी शिवानंद, करीमा बॅरी आणि इतर काही जण उपस्थित होते.(Instagram)
(5 / 7)
ఈ బ్యాచిలరేట్ పార్టీలో ఫ్రెండ్ గ్యాంగ్ అందరూ ఎంజాయ్ చేశారు. సెల్ఫీలు, ఫొటోలు తీసుకున్నారు. సోషల్ మీడియాలో ఫొటోలను కొందరు షేర్ చేశారు.(Instagram)
(6 / 7)
दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलियाने यावर्षी ऑगस्टमध्ये शेन जारजोरसोबत साखरपुडा केला होता आणि डिसेंबरमध्ये ती विवाहबंधनात अडकणार आहे(Instagram)
(7 / 7)
आलिया कश्यप ही अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी, संपादक आरती बजाज यांची मुलगी आहे. ती सध्या युट्यूबर आहे.(Instagram)