यशचा प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चाहते घर बसल्या बघू शकतात.
केजीएफ २ या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. यशचा हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.
यश आणि क्रिती खरबंदाचा 'गुगली' हा चित्रपट देखील चर्चेत होता. या चित्रपट लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
हिट चित्रपटांच्या यादीमध्ये यशचा किरतका हा चित्रपट देखील आहे. या चित्रपटात त्याने एका चोराची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सननेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे.