शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.
दीपिका पादुकोण व कॅटरिना कैफ : हे फोटो मिडजर्नी एआयचा वापर करून बनवण्यात आले आहेत. AI जेनेरेटेड या फोटोंमध्ये एक्ट्रेसेस ढिली पडलेली त्वचा, डोळ्याखाली काळी वर्तुळे व चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्यांमुळे खुपच भीतीदायक वाटत आहेत.
आलिया भट्ट व अनुष्का शर्मा : दरम्यान काही फॅन्स या फोटोंचे कौतुक करत आहेत तर काहींना अभिनेत्रींच्या म्हातारपणातील फोटो विशेष पंसद पडले नाहीत. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
प्रियंका चोप्रा व किर्ती सेनॉन : काही लोक या पोस्टवर निगेटिव कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, जर हे फोटो या एक्ट्रेसनी पाहिले तर त्यांना हार्ट अटॅक येईल. एकाने लिहिले आहे की, या वयातही प्रियंका सुंदर दिसते.