Diwali Fashion: कॅटरीना कैफने लाल जॉर्जेट साडीसह दिवाळीसाठी परफेक्ट लूक आयडीया दिली आहे.
(1 / 7)
कतरिना कैफ अलीकडेच तिचा पती विकी कौशलसोबत मुंबईत दिवाळीपूर्वीच्या पार्टीत सहभागी होताना दिसली. या प्रसंगी, तिने लाल रंगाची साडी नेसली होती तर विकीने गडद निळ्या रंगाच्या शेरवानी. (Instagram/@katrinakaif)
(2 / 7)
कतरिना कैफने अलीकडेच इंस्टाग्रामवर लाल साडीतील स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. (Instagram/@katrinakaif)
(3 / 7)
फोटोंची एक मालिका शेअर करताना, कतरिना कैफने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, "दिवाली सुरू."(Instagram/@katrinakaif)
(4 / 7)
कतरिना कैफने तिचा देसी लूक हिरवा झुमका आणि डायमंड बांगड्यांसह पेअर केला. असा साधा सुंदर लूक तुम्हीही दिवाळीला कॅरी करू शकता. (Instagram/@katrinakaif)
(5 / 7)
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा पहिला करवा चौथ साजरा केला.(Instagram/@katrinakaif)
(6 / 7)
करवा चौथच्या दिवशी कॅटरिना कैफने केलेला लूकही तुम्ही दिवाळीला करू शकता. (Instagram/@katrinakaif)
(7 / 7)
कतरिना कैफने पेस्टल हिरव्या ब्लाउजसह सुंदर लाल साडी नेसली होती. असा मिक्स मॅच लूक तुम्ही पण करू शकता.(Instagram/@katrinakaif)