बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टायलिश फोटोंनी धुमाकूळ घालत आहे.
(1 / 4)
सध्या फोन भूत या चित्रपटाचे प्रमोशन करत असलेली अभिनेत्री कतरिना कैफ सिनेमाच्या नावानुसार एका वेगळ्याच भुताटकीच्या लूकमध्ये दिसत आहे.(Instagram/ Katrina Kaif)
(2 / 4)
या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर, कतरिनाने द सुसाइड स्क्वाड चित्रपटातील मार्गॉट रॉबीचा हार्ले क्विन लूक रिक्रिकेट केला.(Instagram/ Katrina Kaif)
(3 / 4)
तिने तीन मजेदार शैलीतील फोटो शेअर केले आहेत.(Instagram/ Katrina Kaif)
(4 / 4)
ती सध्या मेरी ख्रिसमस आणि टायगर ३ चित्रपटांचही काम करत आहे. (Instagram/ Katrina Kaif)