कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांनी त्यांच्या आगामी चित्रपट फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी मुंबईत लाँच झाला. या प्रसंगी,कतरिनाने फुलांची प्रिंट असलेला सुंदर पॅंटसूट परिधान केला होता.
(Instagram/@katrinakaif)फोन भूतच्या ट्रेलर लाँचसाठी, कॅटरिना कैफने स्टेसी बॅंडेटच्या कपड्यांच्या लाइन अॅलिस आणि ऑलिव्हियाच्या शेल्फमधून तिचा आउटफिट निवडला होता.
(Instagram/@katrinakaif)ईशान खट्टरने कॅज्युअल प्रिंटेड शर्ट आणि काळी पॅन्ट घातली तर सिद्धांत चतुर्वेदीने ऑल-ब्लॅक कॅज्युअल लुक निवडला.
(HT Photo/Varinder Chawla)