आलिया- कतरिना ते प्रियांका- अनुष्का; अभिनेत्रींचे एकत्र वेळ घालवतानाचे कधी न पाहिलेले फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आलिया- कतरिना ते प्रियांका- अनुष्का; अभिनेत्रींचे एकत्र वेळ घालवतानाचे कधी न पाहिलेले फोटो

आलिया- कतरिना ते प्रियांका- अनुष्का; अभिनेत्रींचे एकत्र वेळ घालवतानाचे कधी न पाहिलेले फोटो

आलिया- कतरिना ते प्रियांका- अनुष्का; अभिनेत्रींचे एकत्र वेळ घालवतानाचे कधी न पाहिलेले फोटो

Aug 20, 2024 07:49 PM IST
  • twitter
  • twitter
  • अनुष्का शर्मा-कतरिना कैफ यांच्या मैत्रीपासून ते करिना कपूर ते दीपिका पदुकोणच्या अनोख्या जोडीपर्यंत, पाहा सेलेब्सचे एकत्र फिरतानाचे फोटो...
बॉलिवूडमधील कलाकारांची मैत्री ही अनेकांसाठी उदाहरण ठरते. काहींची मैत्री वर्षानुवर्षे आहे तर काहींची मैत्री काही महिन्यातच तुटली. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या अभिनेत्रींचे एकत्र फिरतानाचे आणि आनंद घेतानाचे फोटो पाहा…
twitterfacebook
share
(1 / 8)
बॉलिवूडमधील कलाकारांची मैत्री ही अनेकांसाठी उदाहरण ठरते. काहींची मैत्री वर्षानुवर्षे आहे तर काहींची मैत्री काही महिन्यातच तुटली. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या अभिनेत्रींचे एकत्र फिरतानाचे आणि आनंद घेतानाचे फोटो पाहा…(Reddit/BollyBlindsNGossip)
Dil Dhadakne Do co-stars Priyanka Chopra and Anushka Sharma often shared pictures with each other during the film's release. They continue to react to each other's media post. 
twitterfacebook
share
(2 / 8)

In fact, Anushka Sharma is also close to her Jab Tak Hai Jaan (2012) co-star Katrina Kaif. They were also seen together in Zero. Both films featured them alongside Shah Rukh Khan. They were also seen together on an old episode of Koffee With Karan.
twitterfacebook
share
(3 / 8)

बॉलिवूडमधील अभिनेत्रींशी मैत्री करणारी आणखी एक सेलिब्रिटी म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. अनुष्का ही जॅकलिनची चांगली मैत्रिण आहे. त्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र असतात.
twitterfacebook
share
(4 / 8)

जॅकलिन आणि सोनम या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसल्या.
twitterfacebook
share
(5 / 8)

श्रद्धा कपूर, आलिया भट्ट आणि परिणीती चोप्रा आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेकदा एकत्र फिरताना दिसत होत्या.
twitterfacebook
share
(6 / 8)

२०१७ मध्ये अनिल कपूरने आपल्या जुहू येथील निवासस्थानी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये दीपिका, करीना, आलिया एकत्र दिसल्या होत्या.
twitterfacebook
share
(7 / 8)

दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज