(1 / 7)काश्मीर मधील नागरीक सध्या "चिल्ला-इ-कलान" परिस्थितीचा अनुभव घेत आहेत. ४० दिवसांचा कडाक्याचा हिवाळा काळ, जेव्हा थंडीची लाट या प्रदेशाला वेढत जाते आणि तापमानात लक्षणीय घट होते. या सोबतच जलस्रोत तसेच पाईप्समधील पाणी देखील या परिस्थितीत गोठू लागते. (AP)