बॉलिवूडमधील विवाहित अभिनेत्रींनी २० ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा केला. प्रत्येक करवा चौथला अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात दिसतात. चला तर पाहूया या करवा चौथला अभिनेत्रींनी केलेला खास लूक...
(Instagram)अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ होता. त्यामुळे तिने लाल रंगाची साडी नेसून, सुंदर ज्वेलरी घातली होती. या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.
(Instagram)