मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kartiki Gaikwad: फ्लोरल लेहंग्यात खुलले कार्तिकीचे गायकवाडचे सौंदर्य

Kartiki Gaikwad: फ्लोरल लेहंग्यात खुलले कार्तिकीचे गायकवाडचे सौंदर्य

May 16, 2023 06:16 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • kartiki gaikwad Look: कार्तिकीच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची विजेती झालेली कार्तिकी गायकवाड नेहमी चर्चेत असते. तिची गाणी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. सध्या तिचे फोटो चर्चेत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

नुकताच कार्तिकीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने फ्लोरल लेहंगा परिधान केला आहे
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या लेहंग्यावर कार्तिकीने सुंदर अशी ज्वेलरी घातली आहे. या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सध्या सोशल मीडियावर कार्तिकीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सध्या सोशल मीडियावर कार्तिकीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

अनेकांनी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अनेकांनी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

WhatsApp channel

इतर गॅलरीज