IMDb वर कार्तिक आर्यानच्या या चित्रपटांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
(1 / 6)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक आर्यनचे टॉप ५ चित्रपट आपण जाणून घेऊया..(HT)
(2 / 6)
फ्रेडी या कार्तिकच्या चित्रपटाला आयएमडीबीने ७.७ रेटिंग दिले होते.(HT)
(3 / 6)
आयएमडीबीने कार्तिक आर्यन महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या प्यार का पंचनामा चित्रपटाला ७.६ रेटिंग दिले होते.(HT)
(4 / 6)
प्यार का पंचनामा २ या चित्रपटाने देखील आयएमडीबीने ७.३ रेटिंग दिले. हा चित्रपट भलताच गाजला होता.(HT)
(5 / 6)
कार्तिक आर्यनच्या धमाका या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटाला ७.१ रेटिंग देण्यात आले होते.(HT)
(6 / 6)
सोनू की टीटू की स्वीटी या लव रंजनच्या चित्रपटाला आयएमडीबीने ७.१ रेटिंग दिले होते.(HT)