बॉलिवूडमधील काही कलाकार हे रविवारी आयपीएल मॅच पाहण्यासाठी पोहोचले होते. काहींनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयममध्ये हजेरी लावली तर काहींनी कोलकाता मध्ये. चला पाहूया करीना कपूर सोबत कोणकोणते कलाकार हजर होते.
(1 / 4)
अभिनेत्री अनन्या पांडेने शाहरुख खानचा लेक अबरामसोबत स्टेडीयममधला सेल्फी पोस्ट केला होता. अनन्या कोलकातामध्ये झालेली आयपीएल मॅच पाहण्यासाठी गेली होती.
(2 / 4)
अभिनेत्री सुहाना खान देखील आयपीएल मॅच पाहण्यासाठी गेली होती. तिने अनन्या पांडेसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
(3 / 4)
कोलकाता नाईट डायरड या आयपीएल संघाचा को-ओनर शाहरुख खान, मुलगा अबराम, मुलगी सुहाना आणि अनन्या पांडेसोबत मॅच पाहण्यासाठी कोलकत्ताला गेला होता.(KKR Twitter)
(4 / 4)
दुसरीकडे अभिनेत्री करीना कपूर ही चेन्नई विरुद्ध मुंबई हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडीयममध्ये गेली. तिच्यासोबतच सचिन तेंडूलकरची लेक सारादेखील उपस्थित होती.(PTI)
(5 / 4)
शाहरुखने भर मैदानात त्याची नेहमीची पोझ दिली आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.(PTI)