मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kareena Kapoor: बेबो मैं बेबो दिल मेरा ले लो… करीना कपूरच्या रॉयल लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

Kareena Kapoor: बेबो मैं बेबो दिल मेरा ले लो… करीना कपूरच्या रॉयल लूकवर तुम्हीही व्हाल फिदा!

Feb 22, 2024 04:54 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Kareena Kapoor Khan: बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर हिने नुकतीच दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२४मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी करीना कपूर हिने एक अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. यावेळी करीना कपूर हिने अबू जानी संदीप खोसला डिझाइन केलेला अनारकली परिधान केला होता. अतिशय प्रतिभावान कारागिरांनी डिझाइन केलेला हा अनारकली खूपच सुंदर दिसत होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२४मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी करीना कपूर हिने एक अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. यावेळी करीना कपूर हिने अबू जानी संदीप खोसला डिझाइन केलेला अनारकली परिधान केला होता. अतिशय प्रतिभावान कारागिरांनी डिझाइन केलेला हा अनारकली खूपच सुंदर दिसत होता.(Instagram)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या करीना कपूरने तिचे या सोनेरी रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या करीना कपूरने तिचे या सोनेरी रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(Instagram)

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करीना कपूरने अनारकली आणि ऑर्गेन्झा दुपट्टा परिधान केला होता. अबू जानी-संदीप खोसला यांच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, या ड्रेसवर शंभर कारागिरांनी काम केले असून, या ड्रेसवर १,१०,००० आरशांची नाजूक नक्षी केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करीना कपूरने अनारकली आणि ऑर्गेन्झा दुपट्टा परिधान केला होता. अबू जानी-संदीप खोसला यांच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, या ड्रेसवर शंभर कारागिरांनी काम केले असून, या ड्रेसवर १,१०,००० आरशांची नाजूक नक्षी केली आहे.(Instagram)

तिच्या या अनारकली ड्रेसला रुंद व्ही नेकलाइन देण्यात आली आहे. या ड्रेसला लांब स्लिव्ह्स, मल्टी फ्लोरल पॅटर्नचा स्कर्ट इत्यादी अनेक डिझाइन्स देण्यात आल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

तिच्या या अनारकली ड्रेसला रुंद व्ही नेकलाइन देण्यात आली आहे. या ड्रेसला लांब स्लिव्ह्स, मल्टी फ्लोरल पॅटर्नचा स्कर्ट इत्यादी अनेक डिझाइन्स देण्यात आल्या आहेत.(Instagram)

 यावेळी करीना कपूरने अनारकली गाऊनसोबत मॅचिंग ऑर्गेन्झा दुपट्टा घेतला होता. करीना कपूर या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

 यावेळी करीना कपूरने अनारकली गाऊनसोबत मॅचिंग ऑर्गेन्झा दुपट्टा घेतला होता. करीना कपूर या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.(Instagram)

 करीना कपूरने या आउटफिटला मॅच करण्यासाठी स्टेटमेंट ज्वेलरी घातली होती. सोन्याचा चोकर नेकलेस आणि पांढरे मोती असलेली अंगठी तिचे सौंदर्य वाढवत होती. स्मोकी आय शॅडो, आयलायनर आणि मस्करासह तिने आपला मेकअप केला होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

 करीना कपूरने या आउटफिटला मॅच करण्यासाठी स्टेटमेंट ज्वेलरी घातली होती. सोन्याचा चोकर नेकलेस आणि पांढरे मोती असलेली अंगठी तिचे सौंदर्य वाढवत होती. स्मोकी आय शॅडो, आयलायनर आणि मस्करासह तिने आपला मेकअप केला होता.(Instagram)

इतर गॅलरीज