Kareena Kapoor Diwali Party: करीना कपूरने दिवाळीच्या निमित्ताने घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला कोण कोण हजर होतं पाहा फोटो...
(1 / 6)
बॉलीवुड में दिवाली की अलग ही रौनक है। करीना कपूर और सैफ अली खन ने मुंबई स्थित अपने घर पर दिवाली पार्टी रखी। इस मौके पर उनके परिवार के लोग शामिल हुए। सोहा अली खान, सारा अली खान और करिश्मा कपूर ने इन तस्वीरों को शेयर किया है।
(2 / 6)
करीना कपूर खानने दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसोबत पार्टी केली.
(3 / 6)
या पार्टीला सारा, इब्राहिम, सोहा, सबा या पतौडी कुटुंबीयांनी हजेरी लावली.
(4 / 6)
तसेच रणबीर कपूर, नीतू कपूर देखील या पार्टीला हजर होत्या.
(5 / 6)
या पार्टीत करीनाने लाल रंगाची साडी संपली होती.
(6 / 6)
करीनाचा पार्टी लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत होता.