(7 / 8)२०११मध्ये आदित्य नारायणबद्दल बातमी आली होती की, एका मुलीने त्याला पबमध्ये थप्पड मारली होती. अभिनेत्याने याबद्दल बोलताना सांगितले होते की, त्याचा तिच्याशी वाद झाला, परंतु मुलीने थप्पड मारली नव्हती. ती मुलगी केवळ प्रसिद्धीसाठी खोटे बोलत आहे.(instagram)