Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ थिएटरमध्ये गाजतोय! पण तरीही प्रेक्षक मुरडतायत नाक; काय आहेत कारण?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ थिएटरमध्ये गाजतोय! पण तरीही प्रेक्षक मुरडतायत नाक; काय आहेत कारण?

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ थिएटरमध्ये गाजतोय! पण तरीही प्रेक्षक मुरडतायत नाक; काय आहेत कारण?

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ थिएटरमध्ये गाजतोय! पण तरीही प्रेक्षक मुरडतायत नाक; काय आहेत कारण?

Jul 08, 2024 07:52 PM IST
  • twitter
  • twitter
Kalki 2898 Ad: अमिताभ आणि प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट खूप कमाई करत आहे. मात्र, हा चित्रपट अनेकांना फारसा आवडला नाही.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ कमाईच्या बाबतीत दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. एकीकडे या चित्रपटाबाबत प्रचंड हाईप निर्माण होत असताना दुसरीकडे एक मोठा प्रेक्षक वर्ग या चित्रपटावर नाराज आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ७ कारणांमुळे हा चित्रपट नापसंत केला जात आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

चित्रपटाचा वेग इतका संथ आहे की, काही वेळा असे वाटते की, चित्रपटाची कथा सांगण्यात जितका वेळ लागला, त्यापेक्षा कमी वेळात ती पूर्ण झाली असती. काही व्हीएफएक्स दृश्ये (विशेषतः महाभारत युद्ध) सोडली, तर चित्रपट फारसा आनंद देत नाही.
twitterfacebook
share
(2 / 8)

चित्रपटाचा पूर्वार्ध खरं तर खूपच कंटाळवाणा वाटतो. अनेक सीन उगाचच असल्यासारखे वाटतात आणि प्रभासचे फाइट सीन्स काही मिनिटांनी निरर्थक वाटू लागतात. जर, तुम्ही प्रभासचे चाहते नसाल, तर कदाचित हा चित्रपट तुम्हाला फारसा आनंद देणार नाही.
twitterfacebook
share
(3 / 8)

चित्रपटाच्या संथ गतीमुळे असे वातावरण निर्माण होते की, मध्यंतर कधी झाला हे प्रेक्षकांच्या लक्षात येतच नाही. प्रभासच्या चित्रपटाचा पूर्वार्ध बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल बनतो आणि अनेक सीन्स कंटाळवाणे वाटतात.
twitterfacebook
share
(4 / 8)

चित्रपटात अनेक व्यक्तिरेखा पाहुण्या भूमिकेत होत्या. पण, राजामौलींपासून ते राम गोपाल वर्मापर्यंत अनेक कलाकारांना ज्या पद्धतीने या चित्रपटात आणले होते, ती जादू दृश्यांमध्ये दिसत नाही. पडद्यावर फक्त अमिताभ आणि दीपिकाच्याच भूमिकांनी लक्ष वेधले आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

कल्की अवतार आणि महाभारत काळाशी कथेचा संबंध असल्यामुळे बरेच लोक चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. परंतु, ज्यांना महाभारताची कथा माहित होती, त्यांना हा चित्रपट वास्तविक महाभारतापासून फारसा खंडित झालेला वाटला.
twitterfacebook
share
(6 / 8)

कारण चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. ढिली पटकथा आणि मोठा स्क्रीन टायमिंग तुम्हाला स्वतःला विचारण्यास भाग पाडेल की, हा चित्रपट कधी संपेल?
twitterfacebook
share
(7 / 8)

अनेक प्रेक्षकांना वाटले की, नाग अश्विनने चित्रपटातील भूमिका मुद्दाम लांबल्या आहेत. चित्रपटाचा दुसरा भाग आणण्याच्या प्रयत्नात त्याने हे जाणूनबुजून केले की, त्यामागे त्याचे स्वतःचे अपयश आहे, हे आता सांगणे कठीण आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज