(4 / 7)गोविंदा आणि कादर खान ही जोडी त्या काळातील सर्वात हिट जोडी होती. या दोघांनी अनेक मोठे हिट चित्रपट दिले होते, परंतु १९९५मध्ये रिलीज झालेल्या 'कुली नंबर १' या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.५ रेटिंग मिळाली आहे आणि या चित्रपटाचा रिमेक देखील बनवण्यात आला आहे, ज्याचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते.