मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Release: जुलै महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे 'हे' पाच चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release: जुलै महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे 'हे' पाच चित्रपट आणि वेब सीरिज

Jul 01, 2024 03:45 PM IST
  • twitter
  • twitter
  • OTT Release in July: घरबसल्या जुलै महिन्यात काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया जुलै महिन्यात काय प्रदर्शित होणार...
जुलाई के महीने में ओटीटी प्लेटफॉर्म पर कई नई फिल्में-सीरीज रिलीज होने वाली हैं। आइए डालते हैं नजर इस लिस्ट पर।
share
(1 / 6)

वरुण शर्मा, सनी सिंह, मनजोत सिंह आणि जस्सी गिल यांचा  'वाइल्ड वाइल्ड पंजाब' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चार मित्रांची कथा १० जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
share
(2 / 6)

अभिनेता गुरमीत चौधरीची अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज येणार आहे. ही सीरिज रॉ एजंट करण सक्सेनाच्या जीवनावर आधारित आहे. ही सीरिज ८ जुलै रोजी डिस्नेप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
share
(3 / 6)

मिर्झापूर या सीरिजचा तिसरा सीझन येणार आहे. ९ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमवर ही प्रदर्शित होणार आहे.
share
(4 / 6)

कुकडा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आबे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. १२ जुलै रोजी हा चित्रपट झी ५वर प्रदर्शित होणार आहे.
share
(5 / 6)

शो टाईम या सीरिजचे पुढचे भाग १२ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज