मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jujube Fruits Benefits: काही दिवसात रक्तदाब कमी करेल हे फळ, सगळ्यांना आवडते याची आंबट गोड चव

Jujube Fruits Benefits: काही दिवसात रक्तदाब कमी करेल हे फळ, सगळ्यांना आवडते याची आंबट गोड चव

Jan 31, 2024 07:00 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Benefits of Jujube Fruits: हे फळ खाल्ल्यास निद्रानाश दूर होईल. रक्तदाबाची समस्याही कमी होईल. हे कोणते फळ आहे?

सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी बोरं खाणे खूप चांगले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी बोरं खाणे खूप चांगले आहे.(Unsplash)

बोरं खाल्ल्यामुळे निद्रानाश दूर होण्यास मदत होते. चांगली झोप येते. त्यामुळे झोपेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बोरं खावे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

बोरं खाल्ल्यामुळे निद्रानाश दूर होण्यास मदत होते. चांगली झोप येते. त्यामुळे झोपेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बोरं खावे. (Freepik)

बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही ते थंड करून खाऊ शकता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही ते थंड करून खाऊ शकता.(Freepik)

बोरं खाल्ल्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. चिंता किंवा अस्वस्थतेपासून मुक्त होण्यासाठी हे खाऊ शकता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

बोरं खाल्ल्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. चिंता किंवा अस्वस्थतेपासून मुक्त होण्यासाठी हे खाऊ शकता.(Unsplash)

यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.(Freepik)

बोरं खाल्ल्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते. फक्त याचे सेवन मर्यादीत प्रमाणात करावे. (डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

बोरं खाल्ल्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते. फक्त याचे सेवन मर्यादीत प्रमाणात करावे. (डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसाधारण ज्ञानावर आधारित आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज