John Cena Oscars: ‘ऑस्कर २०२४’च्या मंचावर जॉन सीनाचा ‘न्यूड’ अवतार पाहून पिकला जोरदार हशा! पाहा फोटो..
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  John Cena Oscars: ‘ऑस्कर २०२४’च्या मंचावर जॉन सीनाचा ‘न्यूड’ अवतार पाहून पिकला जोरदार हशा! पाहा फोटो..

John Cena Oscars: ‘ऑस्कर २०२४’च्या मंचावर जॉन सीनाचा ‘न्यूड’ अवतार पाहून पिकला जोरदार हशा! पाहा फोटो..

John Cena Oscars: ‘ऑस्कर २०२४’च्या मंचावर जॉन सीनाचा ‘न्यूड’ अवतार पाहून पिकला जोरदार हशा! पाहा फोटो..

Mar 11, 2024 12:37 PM IST
  • twitter
  • twitter
John Cena At Oscars 2024: ‘ऑस्कर २०२४’मध्ये आपल्या न्यूड बोल्ड अवताराने कुस्तीपटू-अभिनेता जॉन सीनाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुस्तीपटू आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देण्यासाठी चक्क नग्न अवस्थेत मंचावर पोहोचला होता. जॉन सीनाची ही न्यूड एन्ट्री यंदाच्या ऑस्करमध्ये चर्चेत आली आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)
ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळ्यादरम्यान कुस्तीपटू आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीना सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देण्यासाठी चक्क नग्न अवस्थेत मंचावर पोहोचला होता. जॉन सीनाची ही न्यूड एन्ट्री यंदाच्या ऑस्करमध्ये चर्चेत आली आहे.(Getty Images via AFP)
जॉन सीना याने ऑस्करच्या मंचावर चक्क नग्नावस्थेत एन्ट्री घेतली. ऑस्कर होस्ट जिमी किमेलसोबत त्याने स्टेज शेअर केला. सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइनचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जॉन सीना हटके अवतारात मंचावर आला.
twitterfacebook
share
(2 / 8)
जॉन सीना याने ऑस्करच्या मंचावर चक्क नग्नावस्थेत एन्ट्री घेतली. ऑस्कर होस्ट जिमी किमेलसोबत त्याने स्टेज शेअर केला. सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिझाइनचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जॉन सीना हटके अवतारात मंचावर आला.(REUTERS)
जॉन सीनाने हॉली वेडिंग्टनला ‘पुअर थिंग्ज’साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार प्रदान केला. नामांकन जाहीर होताच ऑस्करच्या टीमने जॉन सीना याला एक हटके आऊट फिट परिधान करण्यास मदत केली. 
twitterfacebook
share
(3 / 8)
जॉन सीनाने हॉली वेडिंग्टनला ‘पुअर थिंग्ज’साठी सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा पुरस्कार प्रदान केला. नामांकन जाहीर होताच ऑस्करच्या टीमने जॉन सीना याला एक हटके आऊट फिट परिधान करण्यास मदत केली. (Chris Pizzello/Invision/AP)
ऑस्कर शो दरम्यान डिझायनर हॉली वेडिंग्टन आणि अभिनेता जॉन सीनाने बॅकस्टेजवर एकत्र काही फोटो क्लिक केले.
twitterfacebook
share
(4 / 8)
ऑस्कर शो दरम्यान डिझायनर हॉली वेडिंग्टन आणि अभिनेता जॉन सीनाने बॅकस्टेजवर एकत्र काही फोटो क्लिक केले.(via REUTERS)
होस्ट जिमी किमेल याने जॉन सीनाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार श्रेणीमध्ये पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले होते. ऑस्कर २०२४चा होस्ट किमेलने मन धरणी केल्यानंतर जॉन सीना स्टेजवर पोहोचला. 
twitterfacebook
share
(5 / 8)
होस्ट जिमी किमेल याने जॉन सीनाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार श्रेणीमध्ये पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले होते. ऑस्कर २०२४चा होस्ट किमेलने मन धरणी केल्यानंतर जॉन सीना स्टेजवर पोहोचला. (AFP)
यावेळी जॉन सीनाने सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार विजेत्याचे नाव असलेल्या एका मोठ्या आकाराच्या लिफाफ्याने स्वतःला झाकून घेतले होते. 
twitterfacebook
share
(6 / 8)
यावेळी जॉन सीनाने सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार विजेत्याचे नाव असलेल्या एका मोठ्या आकाराच्या लिफाफ्याने स्वतःला झाकून घेतले होते. (AFP)
पुरस्कार सादर करायला आलेल्या जॉन सीनाला स्टेजवर नग्न अवस्थेत पाहून उपस्थित सगळे हसायला लागले. यानंतर, सीनाला थोडासा संकोचला. 
twitterfacebook
share
(7 / 8)
पुरस्कार सादर करायला आलेल्या जॉन सीनाला स्टेजवर नग्न अवस्थेत पाहून उपस्थित सगळे हसायला लागले. यानंतर, सीनाला थोडासा संकोचला. 
जॉन सीना याला न्यूड अवतारात स्टेजवर पाहून अभिनेत्री मार्गोट रॉबीही आपले हसू आवरू शकली नाही.
twitterfacebook
share
(8 / 8)
जॉन सीना याला न्यूड अवतारात स्टेजवर पाहून अभिनेत्री मार्गोट रॉबीही आपले हसू आवरू शकली नाही.
इतर गॅलरीज