Joe Root: लग्नाआधी पिता, प्रेयसीला बॉलीवूड स्टाईल प्रपोज; रुटची फिल्मी लाईफ
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Joe Root: लग्नाआधी पिता, प्रेयसीला बॉलीवूड स्टाईल प्रपोज; रुटची फिल्मी लाईफ

Joe Root: लग्नाआधी पिता, प्रेयसीला बॉलीवूड स्टाईल प्रपोज; रुटची फिल्मी लाईफ

Joe Root: लग्नाआधी पिता, प्रेयसीला बॉलीवूड स्टाईल प्रपोज; रुटची फिल्मी लाईफ

Published Jul 06, 2022 03:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • एजबॅस्टन कसोटीत भारताचा पराभव झाला. भारताने दिलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पूर्ण केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जो रुटने जबरदस्त खेळी केली. त्याने १४६ धावा केल्या. रुटचे टेस्ट करिअरमधले हे २८ वे शतक ठरले. तसेच, त्याने काही दिवसांपूर्वीच टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
जो रूट हा एक उत्तम खेळाडू असण्यासोबतच खूप व्यक्तीही आहे. खेळाव्यतिरिक्त तो आपल्या कुटुंबालाही सर्वाधिक महत्त्व देतो. जो रूटला २ मुलं आहेत. गेल्या वर्षी ८ जुलै रोजी त्याच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. मुलीचा बाप होण्याआधी, रुट २०१७ मध्ये लग्ना आधीच बाप बनला होता.
twitterfacebook
share
(1 / 7)

(joe root, instagram)
रूटचे वैयक्तिक आयुष्य हे खुपच इंटरेस्टींग आहे. क्रिकेटमधील दमदार कामगिरीसोबतच तो वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो. लग्नाआधी त्याचे पिता बनण्यापासून ते त्याच्या प्रेयसीला त्याच्या गुडघ्यावर बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रपोज करण्यापर्यंत, रूट त्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती रोमँटिक आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. 
twitterfacebook
share
(2 / 7)

२०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने त्याची प्रेयसी केरीला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले होते. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. 
twitterfacebook
share
(3 / 7)

( joe root, instagram)
यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले आणि २०१६ मध्येच त्यांनी लग्न केले. २ वर्षे डेटिंग केल्यानंतर, त्याची पत्नी कॅरी कॉट्रेलने ७ जानेवारी २०१७ रोजी एका मुलाला जन्म दिला होता.
twitterfacebook
share
(4 / 7)

कॅरी जेव्हा आई झाली तेव्हा तिचे रूटशी लग्न झालेले नव्हते. २०१८ साली दोघांनी लग्न केले. त्यानंतर ८ जुलै २०२० रोजी रुट मुलीचाही पिता झाला. याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. 
twitterfacebook
share
(5 / 7)

एजबॅस्टन कसोटीत जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोनशेहून अधिक धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडला ३७७ धावांचे विशाल लक्ष्य अगदी सहज गाठता आले. रुटने १४६ तर बेअरस्टोने ११४ धावांची खेळी केली.
twitterfacebook
share
(6 / 7)

अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर जो रुटने कॅरी कॉट्रेल हिच्याशी लग्न केले. 
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज