Jio: जवळपास ९०० टीव्ही चॅनेल्स आणि अनेक ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन फ्री; जिओ फायबरचे जबरदस्त प्लान
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jio: जवळपास ९०० टीव्ही चॅनेल्स आणि अनेक ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन फ्री; जिओ फायबरचे जबरदस्त प्लान

Jio: जवळपास ९०० टीव्ही चॅनेल्स आणि अनेक ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन फ्री; जिओ फायबरचे जबरदस्त प्लान

Jio: जवळपास ९०० टीव्ही चॅनेल्स आणि अनेक ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन फ्री; जिओ फायबरचे जबरदस्त प्लान

Jan 21, 2025 05:36 PM IST
  • twitter
  • twitter
jiofiber Annual Plans: जिओ फायबरच्या वार्षिक प्लानमध्ये १५० एमबीपीएस पर्यंतचा स्पीड, ८०० हून अधिक टीव्ही चॅनेल आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.
हाय-स्पीड इंटरनेटसाठी जिओ फायबर हा एक चांगला पर्याय आहे. खास गोष्ट म्हणजे, कंपनी जिओ फायबर वार्षिक प्लानच्या सबस्क्रिप्शनसह ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत देत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १५० एमबीपीएसपर्यंत स्पीड, ८०० हून अधिक टीव्ही चॅनेलचे सबस्क्रिप्शन आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्स देखील मिळतील. जिओ फायबरच्या या प्लानबद्दल जाणून घेऊयात.
twitterfacebook
share
(1 / 4)

दरमहा ८८८ रुपयांचा प्लान: हा जिओ फायबर प्लॅन १०६५६ रुपये + जीएसटी देऊन १२ महिन्यांसाठी सबस्क्राइब करता येईल. या प्लानमध्ये तुम्हाला ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत मिळेल. या प्लॅनमध्ये ३० एमबीपीएस स्पीड आणि अमर्यादित डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते.
twitterfacebook
share
(2 / 4)

दरमहा ९९९ रुपयांचा प्लान: या प्लानचा वार्षिक सबस्क्रिप्शन शुल्क ११ हजार ९८८ रुपये + जीएसटी आहे. या प्लानमध्ये कंपनी १५० एमबीपीएस इंटरनेट स्पीड आणि अमर्यादित डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये ३० दिवसांची अतिरिक्त वैधता देखील मिळते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८०० हून अधिक टीव्ही चॅनेल आणि १३ ओटीटी अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.
twitterfacebook
share
(3 / 4)

दरमहा ११९९ रुपयांचा प्लान: कंपनीच्या या प्लानचे वार्षिक सबस्क्रिप्शन तुम्हाला १४ हजार ३८८ रुपये + जीएसटीमध्ये मिळेल. या प्लानमध्ये १२ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनवर ३० दिवसांची अतिरिक्त वैधता देखील दिली जात आहे. या प्लानमध्ये ग्राहकाला अमर्यादित डेटा आणि १०० एमबीपीएस स्पीड मिळेल. या प्लानमध्ये नेटफ्लिक्ससह एकूण १६ ओटीटी अ‍ॅप्स मिळतात.
twitterfacebook
share
(4 / 4)

इतर गॅलरीज