JioBook Laptop: रिलायन्स जिओने अतिशय स्वस्त लॅपटॉप लॉन्च केला आहे. लॅपटॉपची वैशिष्ट्ये देखील अप्रतिम आहेत.
(1 / 4)
रिलायन्स जिओ कंपनीचा स्वस्त लॅपटॉप जिओबूक लाँच झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप लॉन्च करण्यात आला. JioBook मध्ये JioOS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
(2 / 4)
५ ऑगस्टपासून Amazon India वरून JioBook ची विक्री होणार आहे. याशिवाय रिलायन्स डिजिटलच्या ऑनलाइन स्टोअरमधून JioBook खरेदी करता येईल. लॅपटॉपची विक्री ऑफलाइन स्टोअरमधूनही केली जाऊ शकते.JioBook ची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे.
(3 / 4)
4G GHz चा LTE स्पीड JioBook सोबत उपलब्ध असेल. यात ड्युअल बँड वाय-फाय देखील आहे. JioBook सोबत 75+ कीबोर्ड शॉर्टकट उपलब्ध असतील. याशिवाय, लॅपटॉपमध्ये वायरलेस प्रिंटिंग फीचर देखील आहे.
(4 / 4)
लॅपटॉपचे एकूण वजन ९९० ग्रॅम आहे. यात २.०GHz स्पीडसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. JioBook मध्ये 4GB LPDDR4 RAM सह 64GB स्टोरेज आहे. यात ११.६ इंचाचा अँडी ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे.