(1 / 5)बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतूपती हे दाक्षिणात्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. आता या चित्रपटासाठी शाहरुखने किती मानधन घेतले हे समोर आले आहे. चला जाणून घेऊया....