भाषा निवडा
तमिळ
तेलुगु
कन्नड
मराठी
Follow on:
Sign Out
Sign in
Sign Out
शोधा
भाषा निवडा
तेलुगु
कन्नड
मराठी
विभाग
मराठीचे तपशील
आमच्याबद्दल
वापराच्या अटी
प्रायव्हसी पॉलिसी
साइटमॅप
RSS
संपर्क करा
Copyright © HT Media Limited All rights reserved.
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश-विदेश
क्रिकेट
मनोरंजन
लाइफस्टाइल
राशिभविष्य
देव-धर्म
बिझनेस
वेब स्टोरीज
फोटो
More
व्हिडिओ
क्रीडा
निवडणूक
photos
गुढीपाडवा २०२४
आयपीएल 2024
मराठी बातम्या
/
फोटोगॅलरी
/
Photo: जसप्रीत बुमराहच्या पत्नीचे सुंदर फोटो!
Photo: जसप्रीत बुमराहच्या पत्नीचे सुंदर फोटो!
Photo: जसप्रीत बुमराहच्या पत्नीचे सुंदर फोटो!
Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 03, 2023 05:26 PM IST
Jasprit Bumrah's Wife Photo: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन मार्च २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकले.
(1 / 8)
संजना गणेशन ही मॅनेजमेंट स्पीकर गणेश रामास्वामी आणि डॉ.सुषमा यांची मुलगी आहे.
(2 / 8)
संजनाने पुण्यातल्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून इंजिनियरिंगची डिग्री घेतली.
(3 / 8)
सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तिने काही वर्ष काम केले आहे.
(4 / 8)
संजना गणेशन २०१२ मध्ये फेमिना स्टाईल दिवा फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती.
(5 / 8)
संजना फेमिना ऑफिशियली गॉजिअस स्पर्धेत सहभागी झाली आणि तिने जेतेपदाचा किताबही पटकावला.
(6 / 8)
प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेची निवेदिका म्हणून तिने काम पाहिले आहे.
(7 / 8)
संजनाने आयपीएलच्या लिलावावेळी स्टार स्पोर्ट्ससाठी अँकरिंगचे काम केले आहे.
(8 / 8)
२०१९ विश्वचषकात संजना स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग होती आणि इंग्लंडमधून विविध शो तिने सादर केले होते.
इतर गॅलरीज