PHOTOS: संजनाच्या सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या, २०१९ मध्ये पहिल्यांदा बुमराहला भेटली
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS: संजनाच्या सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या, २०१९ मध्ये पहिल्यांदा बुमराहला भेटली

PHOTOS: संजनाच्या सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या, २०१९ मध्ये पहिल्यांदा बुमराहला भेटली

PHOTOS: संजनाच्या सौंदर्यापुढे साऱ्याचं अभिनेत्री फिक्या, २०१९ मध्ये पहिल्यांदा बुमराहला भेटली

Published Jan 08, 2023 05:50 PM IST
  • twitter
  • twitter
  • भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. BCCI ने श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे. बुमराहने २०२१ मध्ये संजना गणेसनसोबत लग्न केले. संजना ही एक टीव्ही प्रझेंटर आहे.
जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. १५ मार्च २०२१ रोजी टीव्ही प्रझेंटर संजना गणेशनसोबत त्याने लग्न केले. जसप्रीत बुमराहच्या बायकोची फॅन फोलॉविंगही बुमराह इतकीच प्रचंड आहे. संजना दिसायलादेखील खूपच सुंदर आहे.
twitterfacebook
share
(1 / 10)

संजनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. संजना फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)

संजनाला फेमिना ऑफिशिअली गॉर्जियस ब्युटी पेजंट ही पदवी मिळाली आहे. संजना थोड्याशा फरकाने मिस इंडिया होऊ शकली नाही.
twitterfacebook
share
(3 / 10)

२०१४ पर्यंत संजना तिच्या मॉडेलिंग करिअरमध्ये पूर्णपणे सक्रिय होती. संजनाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला तर तो खूप व्हायरल होतो.
twitterfacebook
share
(4 / 10)

२०१९च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान संजनाची जसप्रीत बुमराहशी भेट झाली. त्यादरम्यान संजना स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून वर्ल्ड कप कव्हर करत होती.
twitterfacebook
share
(5 / 10)

संजना ग्लॅमरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. ती आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे.
twitterfacebook
share
(6 / 10)

संजना बहुतांशी वेस्टर्न आउटफिटमध्येच दिसते. संजना खूप स्टायलिश आहे आणि तिचा ड्रेसिंग सेन्सदेखील अप्रतिम आहे.
twitterfacebook
share
(7 / 10)

संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिला ८.८ मिलियन फॉलोअर्स फॉलो करतात. 
twitterfacebook
share
(8 / 10)

संजना ही पुण्याची रहिवासी आहे. ती वर्ल्ड कपपासून ते आयपीएलपर्यंत अनेक मालिका होस्ट करताना दिसली आहे. 
twitterfacebook
share
(9 / 10)

jasprit bumrah and wife Sanjana Ganesan
twitterfacebook
share
(10 / 10)

jasprit bumrah and wife Sanjana Ganesan

इतर गॅलरीज