मैदान हा चित्रपट पाहाण्यासाठी अभिनेत्री जान्हवी कपूर गेली होती. त्यावेळी तिने गळ्यात घातलेल्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधले.
(1 / 6)
अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच 'मैदान' चित्रपटाच्या प्रीमीअरला हजेरी लावली. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टूपिस सूट परिधान केला असून गळ्यात डायमंडचा सुंदर असा नेकलेस घातला आहे. या नेकलेसमध्ये शिखू असे लिहिण्यात आले आहे.
(2 / 6)
स्टंट दिग्दर्शक शाम कौशल आणि त्यांचा धाकटा मुलगा सनी कौशल देखील प्रिमिअरला उपस्थित होते.
(3 / 6)
चैतन्य शर्मा आणि श्वेता त्रिपाठीने देखील मैदानच्या प्रिमिअरला हजेरी लावली.
(4 / 6)
अभिनेता अर्जुन कपूर अमित शर्मा यांचा मैदान चित्रपट पाहाण्यासाठी गेला होता.
(5 / 6)
अभिनेत्री पूजा हेगडे देखील उपस्थित होती.
(6 / 6)
ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर आणि शबाना आझमी देखील हजर होत्या.