(2 / 6)ग्लॅमरस रेड कार्पेटवर असो किंवा कॅज्युअल कॅन्डिड आउटिंग असो, जान्हवी नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही सुंदर आणि मोहक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा साडीत लूकमध्ये कमालीची सुंदर दिसली आहे.(Instagram/@janhvikapoor)