
अभिनेत्री जान्हवी कपूरने ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ख्रिसमस ट्रीजवळ बसून फोटो क्लिक करताना दिसली आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
'मेरी ख्रिसमस' असं कॅप्शन देत आणि काही इमोजी शेअर करत जान्हवी कपूर हिने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
