(3 / 6)जान्हवीने २०१८मध्ये 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. अवघ्या काही वर्षांतच जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. जान्हवीने पहिल्याच चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. तिने ‘रुही’, ‘मिली’, ‘बवाल’, ‘गुंजन सक्सेना’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.(Instagram)