Janhvi Kapoor In Beautiful Saree: या फोटोंमध्ये जान्हवी कपूर एका सुंदर साडीत एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने सुंदर मोती आणि गोल्डन रंगाची साडी नेसली आहे.
(1 / 5)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पारंपारिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमधील जान्हवी कपूरचा देसी लूक पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
(2 / 5)
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर एका सुंदर साडीत एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने सुंदर मोती आणि गोल्डन रंगाची साडी नेसली आहे.
(3 / 5)
या फोटोंमधील जान्हवी कपूरच्या चेहऱ्यावरील साधेपणा पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कुण तिला क्यूट म्हणत आहेत, तर कुणी तिला सुंदर म्हणत आहेत. काही लोकांना तिला पाहून ‘श्रीदेवी’ची आठवण आली आहे.
(4 / 5)
जान्हवी कपूरने तिच्या कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. साडीला मॅचिंग कानातले, नेकलेस, ब्रेसलेटसह तिचा मोहक लूक ऍक्सेसराइज केला आहे. चाहते तिला ‘श्रीदेवी पार्ट २’ म्हणत आहेत.
(5 / 5)
मोकळे केस स्मोकी मेकअपसह जान्हवी कपूरने आपला लूक पूर्ण केला आहे. या सुंदर लूकमध्ये जान्हवी कपूर हिने अनेक क्युट फोटो पोज दिल्या आहेत.