(1 / 8)सध्या संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी देखील दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले. आता या पार्ट्यांना अभिनेत्रींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावल्याचे समोर आले. चला पाहूया अभिनेत्रींचे दिवाळी स्पेशल लूक!