मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  हाय हाय मिरची! जान्हवी कपूरचे हॉट शिमरी फोटो पाहून होईल कलेजा खल्लास

हाय हाय मिरची! जान्हवी कपूरचे हॉट शिमरी फोटो पाहून होईल कलेजा खल्लास

23 June 2022, 9:44 AM IST Payal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 9:44 AM, IST
  • तिच्या या फोटोनी सोशल मीडियावर आग लावली आहे. या फोटोंमध्ये ती लाल शिमरी ड्रेस मध्ये दिसत आहे.
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.

(1 / 9)

जान्हवीच्या फोटोंवर चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. जान्हवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

(2 / 9)

ती नेहमीच आपले हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो.

(3 / 9)

मॉडर्न असो किंवा पारंपरिक ती नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतेच जान्हवीने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

(4 / 9)

तिच्या या फोटोनी सोशल मीडियावर आग लावली आहे. या फोटोंमध्ये ती लाल शिमरी ड्रेस मध्ये दिसत आहे.

(5 / 9)

या ड्रेसला खालून फ्लेअर आहेत. ओठांवर लाल लिपस्टिक आणि कानात बारीक खड्यांचे कानातले परिधान करून जान्हवी एक हॉट सेन्सेशन बनली आहे.

(6 / 9)

तिने पायात देखील ड्रेससारखेच लॉन्ग बूट परिधान केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांचा कालेज खल्लास झाला आहे.

(7 / 9)

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. काही तासांतच या फोटॉन ५ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

(8 / 9)

जान्हवी लवकरच 'गुड लक जेरी' मध्ये दिसणार आहे.

(9 / 9)

इतर गॅलरीज