मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Janhvi Kapoor On Ramp: तुझा गं नखरा... जान्हवी कपूरचा अंदाज पाहून तुम्ही पडाल अभिनेत्रीच्या प्रेमात!

Janhvi Kapoor On Ramp: तुझा गं नखरा... जान्हवी कपूरचा अंदाज पाहून तुम्ही पडाल अभिनेत्रीच्या प्रेमात!

Mar 19, 2024 02:33 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Janhvi Kapoor On Lakme Fashion Week Ramp: 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये जान्हवी कपूरने रॅम्पवर अक्षरशः आग लावली होती. रॅम्पवॉक करताना जान्हवी कपूरने तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. 

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये जान्हवी कपूरने रॅम्पवर अक्षरशः आग लावली होती. रॅम्पवॉक करताना जान्हवी कपूरने तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. तिच्या अदांवर चाहते देखील फिदा झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'लॅक्मे फॅशन वीक' दरम्यान जान्हवी कपूरने रॅम्पवर पाऊल ठेवताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या या लूकने सगळ्यांनाच घायाळ केलं.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या या रॅम्पवॉक स्पेशल लूकबद्दल बोलायचे तर, ती वाईन रंगाच्या या डिझायनर ब्लाउज आणि फिशकट स्कर्टमध्ये एखाद्या ब्युटी क्वीनसारखी दिसत नाही.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये, जान्हवी कपूर तिची स्लीमट्रीम कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसली आहे. तिच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

शिमरी मेकअप आणि हाय बन हेअरस्टाईल करून जान्हवीने आपला लूक पूर्ण केला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने तिच्या किलर लूकने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

शिमरी मेकअप आणि हाय बन हेअरस्टाईल करून जान्हवीने आपला लूक पूर्ण केला आहे. यादरम्यान जान्हवी कपूरने तिच्या किलर लूकने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज