(1 / 5)बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर अनेकदा तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. जान्हवी तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जात असली, तरी तिच्या चाहत्यांनाही तिची ग्लॅमरस शैली आवडते. नुकतेच अभिनेत्री जान्हवी कपूर हिने काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Photo: @janhvikapoor/IG)