मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जान्हवी कपूर ते मानुषी छिल्लर, अंबानींच्या हळदी कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रींची हवा, पाहा खास लूक

जान्हवी कपूर ते मानुषी छिल्लर, अंबानींच्या हळदी कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रींची हवा, पाहा खास लूक

Jul 09, 2024 03:33 PM IST
  • twitter
  • twitter
  • Anant Ambani and Radhika Merchant's Haldi: अंबानींच्या शाही हळदी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्रींनी केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांचे हे खास लूक पाहा...
अंबानी कुटुंबाने काल रात्री अँटिलिया येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी सोहळा आयोजित केला होता. सलमान खान, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, ऑरी आणि खुशी कपूर यांसारखे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.
share
(1 / 7)
अंबानी कुटुंबाने काल रात्री अँटिलिया येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी सोहळा आयोजित केला होता. सलमान खान, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, ऑरी आणि खुशी कपूर यांसारखे अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित होते.(Instagram)
खुशी कपूर, जान्हवी कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे या स्टार्सने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. फोटोंमध्ये अनंत आणि राधिकाच्या हळदीनंतर खुशी, शनाया, अनन्या आणि ऑरीचा आधीचा आणि नंतरचा लूक दिसत आहे. 
share
(2 / 7)
खुशी कपूर, जान्हवी कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे या स्टार्सने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. फोटोंमध्ये अनंत आणि राधिकाच्या हळदीनंतर खुशी, शनाया, अनन्या आणि ऑरीचा आधीचा आणि नंतरचा लूक दिसत आहे. (Instagram)
जान्हवी कपूरने पिवळ्या रंगाची साडी आणि फूल हातांचा ब्लाऊज घातला होता. या लूकमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे.
share
(3 / 7)
जान्हवी कपूरने पिवळ्या रंगाची साडी आणि फूल हातांचा ब्लाऊज घातला होता. या लूकमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे.(Instagram)
हळदी सोहळ्यासाठी सारा अली खानने रंगीबेरंगी लेहंगा सेट निवडला होता. तिच्या लेहंग्यामध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळाले.
share
(4 / 7)
हळदी सोहळ्यासाठी सारा अली खानने रंगीबेरंगी लेहंगा सेट निवडला होता. तिच्या लेहंग्यामध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळाले.(Instagram)
अनन्या पांडेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी सोहळ्यासाठी ब्लश पिंक अनारकली सूट परिधान केला होता. मॅचिंग दुपट्टा आणि चुरीदार पायजमा सोबत तिने कुर्ता स्टाइल केला होता.
share
(5 / 7)
अनन्या पांडेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी सोहळ्यासाठी ब्लश पिंक अनारकली सूट परिधान केला होता. मॅचिंग दुपट्टा आणि चुरीदार पायजमा सोबत तिने कुर्ता स्टाइल केला होता.(Instagram)
मानुषी छिल्लर निळ्या आणि केशरी रंगाच्या लेहंगा परिधान केला होता. यावर मानुषीने घातलेल्या ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
share
(6 / 7)
मानुषी छिल्लर निळ्या आणि केशरी रंगाच्या लेहंगा परिधान केला होता. यावर मानुषीने घातलेल्या ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.(Instagram)
अनामिका खन्नाने डिझाइन केलेल्या गोल्ड आणि आइस ब्लू लेहंगा सेटमध्ये शनाया कपूरने हळदी सोहळ्याला हजेरी लावली. त्यावर सुंदर असा दुपट्टा तिने घेतला आहे.
share
(7 / 7)
अनामिका खन्नाने डिझाइन केलेल्या गोल्ड आणि आइस ब्लू लेहंगा सेटमध्ये शनाया कपूरने हळदी सोहळ्याला हजेरी लावली. त्यावर सुंदर असा दुपट्टा तिने घेतला आहे.(Instagram)
इतर गॅलरीज