मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jammu and Kashmir snowfall : जम्मू काश्मीरने पांघरली बर्फाची चादर! हजारो पर्यटक घेतायेत निसर्गाचा आनंद; पाहा फोटो

Jammu and Kashmir snowfall : जम्मू काश्मीरने पांघरली बर्फाची चादर! हजारो पर्यटक घेतायेत निसर्गाचा आनंद; पाहा फोटो

Feb 06, 2024 07:17 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Jammu and Kashmir snowfall : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासूंन मोठ्या प्रमाणात हीमवृष्टि होत आहे. यामुळे संपूर्ण परिसर बर्फाने आच्छादला आहे. प्रदीर्घ काळानंतर श्रीनगरमध्ये झालेल्या या हिमवृष्टीमुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

श्रीनगर, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी, सोमवारी पहाटे शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीत आच्छादली गेली.  राजौरीतील काही भागांत नवा हिमवर्षाव होत असताना पर्यटकांना स्नोबॉलच्या खेळाचा आनंद लुटत असतांना.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

श्रीनगर, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी, सोमवारी पहाटे शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीत आच्छादली गेली.  राजौरीतील काही भागांत नवा हिमवर्षाव होत असताना पर्यटकांना स्नोबॉलच्या खेळाचा आनंद लुटत असतांना.  (AFP)

लाल चौकातील ड्रोनने टिपलेले हे आकर्षक छायाचित्र.  या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीनंतर बर्फाच्छादित रस्त्यावरून पर्यटक फिरत होते. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

लाल चौकातील ड्रोनने टिपलेले हे आकर्षक छायाचित्र.  या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीनंतर बर्फाच्छादित रस्त्यावरून पर्यटक फिरत होते. (HT Photo/Waseem Andrabi)

रविवारी राजौरीमध्ये झालेल्या हिमवर्षावानंतर बर्फाच्छादित पिरपंजाल पर्वतरांगांची एक झलक.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

रविवारी राजौरीमध्ये झालेल्या हिमवर्षावानंतर बर्फाच्छादित पिरपंजाल पर्वतरांगांची एक झलक.(ANI)

प्रदेशात ताज्या हिमवृष्टीनंतर राजौरी जिल्ह्याचे अनेक भागानेही बर्फाची पांढरी चादर पांघरलेली आहे.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

प्रदेशात ताज्या हिमवृष्टीनंतर राजौरी जिल्ह्याचे अनेक भागानेही बर्फाची पांढरी चादर पांघरलेली आहे.  (ANI)

रविवारी श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीदरम्यान दल सरोवर ओलांडताना एक बोटमॅन. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

रविवारी श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीदरम्यान दल सरोवर ओलांडताना एक बोटमॅन. (HT Photo/Waseem Andrabi)

रविवारी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह रामबन जिल्ह्यातील बनिहाल आणि रामसू दरम्यान बर्फवृष्टी असूनही, वाहतूक विभागाने महामार्ग वाहतुकीसाठी खुला असल्याचे अहवाल दिला. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

रविवारी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गासह रामबन जिल्ह्यातील बनिहाल आणि रामसू दरम्यान बर्फवृष्टी असूनही, वाहतूक विभागाने महामार्ग वाहतुकीसाठी खुला असल्याचे अहवाल दिला. (AFP)

रविवारी श्रीनगरमधील लाल चौकात मोठ्या प्रमाणात हीमवृष्टि झाली. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

रविवारी श्रीनगरमधील लाल चौकात मोठ्या प्रमाणात हीमवृष्टि झाली. (HT Photo/Waseem Andrabi)

रविवारी, जोरदार हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

रविवारी, जोरदार हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. (PTI)

तीन दिवसांपूर्वी, खोऱ्याच्या उंच भागात आणि काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली होती, परंतु आज संपूर्ण काश्मीर बर्फाच्या दाट पांढऱ्या चादरीने व्यापलेला आहे. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

तीन दिवसांपूर्वी, खोऱ्याच्या उंच भागात आणि काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली होती, परंतु आज संपूर्ण काश्मीर बर्फाच्या दाट पांढऱ्या चादरीने व्यापलेला आहे. (PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज