Jacqueline Fernandez at Kedarnath: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती केदारनाथ धाममध्ये जाऊन भोलेनाथ बाबांचे दर्शन घेताना दिसली आहे.
(1 / 7)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती केदारनाथ धाममध्ये जाऊन भोलेनाथ बाबांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात क्लिक केलेले फोटो दिसत आहे.
(2 / 7)
फोटोंमध्ये जॅकलीन फर्नांडिससोबत तिच्या मैत्रिणीही दिसत असून, या सर्वांच्या कपाळावर महादेवाच्या मंदिरातील टिळा लागला दिसत आहे.
(3 / 7)
जॅकलिन फर्नांडिसने केदारनाथ मधील काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत.
(4 / 7)
या फोटोत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हेलिकॉप्टरमध्ये बसलेली दिसत आहे.
(5 / 7)
जॅकलिन फर्नांडिसने आपले हे सुंदर फोटो शेअर करताना कोणतेही कॅप्शन किंवा इमोजी वापरलेली नाही.
(6 / 7)
या फोटोत जॅकलिन फर्नांडिस हिमवर्षावाचा आनंद लुटताना दिसत आहे.
(7 / 7)
जॅकलिन फर्नांडिसच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, ती सूट आणि ओव्हरकोटमध्ये अगदी साध्या स्टाईलमध्येही सुंदर दिसत होती.