काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटली तरी चाहते ते आनंदाने आजही पाहतात. अशातच आता थिएटर मालकांनी व्हॅलेंटाइन डे खास बनवण्यासाठी काही जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले आहे. आता या यादीमध्ये कोणते चित्रपट आहेत चला पाहूया…
वीर जारा या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता हा चित्रपट पुन्हा पाहायला मिळणार आहे
कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सनी सिंह, ओमकार कपूर, इशिता राज शर्मा आणि सोनाली सहगलचा हा चित्रपट देखील पुन्हा पाहाता येणार आहे.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ये जवानी है दिवानी हा चित्रपट देखील पुन्हा पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.