ISRO : अमेरिका, रशियाने नकार दिल्याने इस्रो स्वत: विकसित करणार लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ISRO : अमेरिका, रशियाने नकार दिल्याने इस्रो स्वत: विकसित करणार लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान

ISRO : अमेरिका, रशियाने नकार दिल्याने इस्रो स्वत: विकसित करणार लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान

ISRO : अमेरिका, रशियाने नकार दिल्याने इस्रो स्वत: विकसित करणार लाईफ सपोर्ट तंत्रज्ञान

Published Dec 24, 2023 08:10 AM IST
  • twitter
  • twitter
ISRO Gaganyaan mission: इस्रोला गगनयान मोहिमेत अडचणी येत आहेत. अंतराळ यानासाठी लाईफ सपोर्ट सिस्टिम तंत्रज्ञान मिळावे या साठी इस्रोने अमेरिका आणि रशिया यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, हे तंत्रज्ञान देण्यास त्यांनी नकार दिल्याने आता इस्रो हे तंत्रज्ञात स्वत: विकसित करणार असल्याचे जाहीर केले आहे.
भारताची प्रसिद्ध अंतराळ संस्था, ISRO ला महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेत मोठा धक्का बसला आहे कारण अमेरिका, रशिया आणि इतर काही राष्ट्रांनी पर्यावरण नियंत्रण आणि जीवन रक्षण प्रणाली (ECLSS) चे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये विविध देशांच्या सहकार्याने इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वी उपग्रह प्रक्षेपण केले आहे. मात्र, गगनयान मोहिमेसाठी आवश्यक जीवन रक्षण प्रणाली अद्याप इस्रोला तयार करता आलेली नाही.  
twitterfacebook
share
(1 / 6)

(ANI)
हे तंत्रज्ञान मिळावे या साठी नासा आणि रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेची बोलणी सुरू होती. मात्र, त्यांनी हे तंत्रज्ञात भारताला देण्यास नकार दिल आहे. त्यामुळे आता, ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव २०२३ मध्ये  गगनयान मिशनसाठी ECLSS यंत्रणा आता इस्रो  स्वतंत्रपणे विकसित करणार असल्याची घोषणा केली.  सोमनाथ यांनी सांगितले की इस्रोने आता पर्यंत फक्त रॉकेट आणि उपग्रह तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. मात्र, गगनयान मोहमेसाठी जीवन रक्षण प्रणाली ही गरजेची असून त्याचा फारसा अनुभव नसल्याने त्या कडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार्यांने हे विकसित करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, आम्ही निराश होणार नाही.   या अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि मानव अंतराळ पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे देखील सोमनाथ म्हणाले.  
twitterfacebook
share
(2 / 6)

(PTI)
गगनयान मोहिमे अंतर्गत २०२५ ला पहिल्या भारतीय मानवला अंतराळ पाठवले जाणार आहे. अंतराळात ४००  किमीच्या कक्षेत ही मोहीम राबवण्याचे इस्रोचे  उद्दिष्ट आहे, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,  या महत्वाकांशी मिशनमध्ये यश मिळवण्यासाठी ISRO देशी तंत्रज्ञानाचा विकास करत आहे. 
twitterfacebook
share
(3 / 6)

सोमनाथ यांनी गगनयान मोहिमेतील आव्हाने अधोरेखित केली.  यशस्वी मानवी अंतराळ प्रवासासाठी कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्यावर आता भर दिला जाणार आहे. रॉकेट प्रक्षेपणातील जोखीम ओळखून, ISRO कौशल्य-निर्माण उपक्रम आणि डिझाइन तयार करण्यावर भर देणार आहे. तसेच आता  अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी   आई मोहिमेच्या  यशासाठी आवश्यक असलेल्या जीवन रक्षण प्रणालीचा देखील आता इस्रो विकास करणार आहे. 
twitterfacebook
share
(4 / 6)

(ISRO)
या मोहिमेतील जोखीम कमी करण्यासाठी, सोमनाथ यांनी रॉकेटमध्ये कृतीं बुद्धिमत्ता वापरण्यासाठी इस्रोचे सुरू असलेले प्रयत्नांबद्दल माहिती दिली. सेन्सर डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जलद निर्णय घेण्याच्या तंत्रज्ञानाचा  उपयोग करून, स्पेस एजन्सीचे उद्दिष्ट अंतराळ मोहिमेदरम्यान संभाव्य अपयश टाळले जाईल.  
twitterfacebook
share
(5 / 6)

मानवला अंतराळ पाठवण्यासाठी  इस्रोने अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि मोहिमेच्या यशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  रॉकेटमध्ये बुद्धिमत्तेचा समावेश करण्यावर भर दिला. अंतराळवीरांच्या अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांच्या सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज