मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pushpak Photos: भारताच्या पुष्पक विमानाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा फोटो

Pushpak Photos: भारताच्या पुष्पक विमानाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा फोटो

Mar 22, 2024 02:12 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • ISRO Successfully Lands Pushpak: इस्रोने आज सकाळी सात वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथे यशस्वीरित्या ही चाचणी पूर्ण केली.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने शुक्रवारी (२२ मार्च २०२४) कर्नाटकातील चल्लाकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमधून 'पुष्पक' विमानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपणानंतर विमानाचे यशस्वी लँडिंग देखील झाले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 4)

इस्रोने आज सकाळी सात वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) येथे यशस्वीरित्या ही चाचणी पूर्ण केली. RLV-TD उड्डाण आणि लँडिंगचे प्रयोग २०१६ आणि २०२३ मध्ये करण्यात आले. भारताचा हा मोठा प्रयत्न आहे. त्याचा वरचा भाग सर्वात महाग आहे. यात महागडी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याचे बोलले जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 4)

भारत अंतराळातील मलबा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुष्पक विमान हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. इस्त्रोच्या म्हणण्यानुसार, ही मोहीम अंतराळ संस्थेच्या "पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण यानासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे जेणेकरून अंतराळात कमी खर्चात प्रवेश करता येईल".
twitterfacebookfacebook
share

(3 / 4)

फेब्रुवारी महिन्यात सोमनाथ यांनी त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरएलव्ही मोहिमेची माहिती दिली होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 4)

फेब्रुवारी महिन्यात सोमनाथ यांनी त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरएलव्ही मोहिमेची माहिती दिली होती.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज