इस्त्रोची मोठी कामगिरी, हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT- 3DS उपग्रह लॉन्च!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  इस्त्रोची मोठी कामगिरी, हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT- 3DS उपग्रह लॉन्च!

इस्त्रोची मोठी कामगिरी, हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT- 3DS उपग्रह लॉन्च!

इस्त्रोची मोठी कामगिरी, हवामानाची अचूक माहिती देणाऱ्या INSAT- 3DS उपग्रह लॉन्च!

Feb 17, 2024 10:55 PM IST
  • twitter
  • twitter
  • ISRO: Insat-3DS उपग्रह GSLV-F14 रॉकेटद्वारे पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले
ISRO ने Insat-3DS नावाच्या अत्याधुनिक उपग्रहाची रचना केली आहे.
twitterfacebook
share
(1 / 5)
ISRO ने Insat-3DS नावाच्या अत्याधुनिक उपग्रहाची रचना केली आहे.(ISRO Instagram)
इनसॅट-३डीएस हा हवामानविषयक माहिती देणारा उपग्रह आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)
इनसॅट-३डीएस हा हवामानविषयक माहिती देणारा उपग्रह आहे.(ISRO Instagram)
Insat-3DS उपग्रह हवामान आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती पुरवेल,
twitterfacebook
share
(3 / 5)
Insat-3DS उपग्रह हवामान आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती पुरवेल,(ISRO Instagram)
ISRO ने GSLV-F14 रॉकेटवर INSAT-3DS हा अत्याधुनिक हवामान निरीक्षण उपग्रह (INSAT-3DS) प्रक्षेपित केला आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)
ISRO ने GSLV-F14 रॉकेटवर INSAT-3DS हा अत्याधुनिक हवामान निरीक्षण उपग्रह (INSAT-3DS) प्रक्षेपित केला आहे.(PTI)
आज (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी ५.३० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च पॅडवरून GSLV-F14 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
twitterfacebook
share
(5 / 5)
आज (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी ५.३० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च पॅडवरून GSLV-F14 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.(PTI)
इतर गॅलरीज