मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Israel-Iran Tensions: इराणचा इस्रायलवर हल्ला, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, पाहा

Israel-Iran Tensions: इराणचा इस्रायलवर हल्ला, अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, पाहा

Apr 14, 2024 11:07 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

Iran Israel War: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाकडे जगाचे लक्ष लागलेलं आहे.

इराणची इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) अनेक दिवसांपासून इस्रायलवर हल्ल्याची तयारी करत आहे आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे की, ते अजूनही प्रतिहल्ल्यासाठी तयार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

इस्रायलच्या मुख्य शहरावर युद्धाचे ढग दाटून आले असून इस्रायलवर सहा-सात महिन्यांपासून सातत्याने आक्रमक होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

इराणच्या संरक्षण दलांनी शनिवारी रात्री क्षेपणास्त्रे, विशेषत: अत्याधुनिक ड्रोनने हल्ला केल्याची छायाचित्रे अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली आहेत. इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील नेवातिम हवाई तळाजवळही हल्ला केला, ज्यामुळे लष्करी तळाचे नुकसान झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

इस्रायलच्या शहरांमध्ये घरांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, परंतु अद्याप कोणत्याही नागरी भागावर हल्ला करण्यात आलेला नाही. इराणने अनेक लढाऊ विमाने, विशेषत: स्फोटक ड्रोन तैनात केले आहेत, हे चित्र इराणच्या प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

इराणने हल्ला केला तरी क्षेपणास्त्रांना अडवणाऱ्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा इस्रायल वापर करत आहे. इस्रायल वापरत असलेल्या प्रतिधोरणाचे हे चित्र आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इराणने हल्ला केला तरी क्षेपणास्त्रांना अडवणाऱ्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा इस्रायल वापर करत आहे. इस्रायल वापरत असलेल्या प्रतिधोरणाचे हे चित्र आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज