(1 / 4)पालकत्व ही अतिशय अवघड गोष्ट आहे. पालक त्यांच्या मुलांना सर्वात चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात. पण कधीकधी पालकांना मुलांचे हट्ट पुरवणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा मुले नाराजी व्यक्त करतात, चिडचिड करतात. त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते. मानसशास्त्रज्ञ जॅझमिन मॅककॉय यांनी याविषयी काही सल्ला दिला आहे.(Getty Images/iStockphoto)