(2 / 10)इरफान खान त्याच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. तुम्हाला त्याचे हे कौशल्य पुन्हा अनुभवायचे असेल, तर तुम्ही 'पान सिंग तोमर' हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट एका ॲथलीटच्या जीवनावर आधारित आहे, जो चंबळचा भयंकर डाकू बनला होता. या चित्रपटाचे रेटिंग ८.२ आहे.