(1 / 10)आजच्याच दिवशी चार वर्षांपूर्वी अभिनेता इरफान खान याने या जगाचा निरोप घेतला होता. इरफान खानचं निधन हे सिनेविश्वाचं मोठं नुकसान आहे. इरफानने २९ एप्रिल २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्याच्या काही डायलॉग्समुळे तो नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील.