सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहेत. या फोनच्या खरेदीवर ३ हजारांची त्वरीत सूट मिळत आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४ हजार ४९९ रुपयांवर उपलब्ध आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत २६ हजार ४९९ रुपये आहे.
(Amazon)सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनमध्ये कमी प्रकाशात दर्जेदार फोटो घेण्यासाठी नाइटग्राफी मोड आहे. यात गोरिला ग्लास ५ संरक्षण आहे. हा स्मार्टफोन तरुणांना आकर्षित करणाऱ्या ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फ्लोटिंग कॅमेरा सेटअप, मेटल कॅमेरा डेको आहे.
(Amazon)सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे.फोनमध्ये ग्राहकांना ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा सेटअप मिळत आहे. यात ऑब्जेक्ट इरेजर, इमेज रीमास्टर सारखे एआय फीचर्स देखील आहेत.
(Amazon)