मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Safa baig: बॉलिवूडच्या हिरोइन्सनाही लाजवेल असं सौंदर्य! पाहा इरफान पठाणच्या पत्नीचे फोटो

Safa baig: बॉलिवूडच्या हिरोइन्सनाही लाजवेल असं सौंदर्य! पाहा इरफान पठाणच्या पत्नीचे फोटो

Oct 06, 2022 01:24 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Irfan Pathan Wife Safa Photos: टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने पत्नी सफा बॅगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्याची पत्नी सफा बेग नेहमीच हिजाबमध्ये दिसते, ती तिचा चेहरा दाखवत नाही. पण सोशल मीडियावर तिचे असे काही फोटो आहेत, जे पाहून ती खूपच सुंदर असल्याचे दिसते.

इरफान पठाणने आपली पत्नी सफा बेगचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बहुतांश फोटोंमध्ये सफा बुरख्यात आहे. ती बुरख्यात नसेल तर तिने तिचा चेहरा हाताने झाकलेला असतो. फोटो पाहून असे वाटते, की सफाने मुद्दामहून तिचा चेहरा दाखवणे टाळले आहे. तिचा हा वैयक्तिक निर्णय असू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

सफा बेगचा जन्म २८ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. सफा बेग सौदी अरेबियातील जेद्दाह जिल्ह्यातील अझीझिया येथे वाढली. सफा बेगने सौदी अरेबियातील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

सफा आणि इरफान हे एकमेकांना पहिल्यांदा कसे भेटले. या भेटीबाबत कोणतीही माहिती नाही, मात्र २०१४ मध्ये त्यांची पहिली भेट दुबईमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

भारताचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठाण याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८४ रोजी झाला होता, तर त्याची पत्नी सफा बेगचा जन्म २८ फेब्रुवारी १९९४ रोजी सौदी अरेबियात झाला. म्हणजेच इरफानची पत्नी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचा फरक आहे, मात्र असे असतानाही दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. इरफान आणि सफा दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर इरफानने वडोदरा येथे सफाची त्याच्या फॅमिलीशी ओळख करून दिली, त्यानंतर दोघांनी लग्न केले. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

इरफानआणि सफा ४ फेब्रुवारी २०१६ रोजी विवाहबंधनात अडकले. तर २० डिसेंबर 2016 रोजी दोघेही एका मुलाचे पालक झाले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

सफा बेग खूप सुंदर आहे. ती मध्य पूर्व आशियाची एक मोठी मॉडेल देखील आहे आणि तिथल्या अनेक मोठ्या फॅशन मासिकांमध्ये तिचे फोटो छापले गेले आहेत. एवढेच नाही तर सफाला उत्तम नेल आर्टिस्ट म्हणूनही ओळखले जाते. तिचे एक पेज देखील आहे. त्या पेजचे नाव Flickr page असे आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

गेल्याच वर्षी सोशल मीडिया युजर्सनी इरफानवर सफा बेगचा चेहरा लपवल्याबद्दल टीका केली होती, तेव्हा त्याच्या पत्नीने याबाबत खुलासा केला होता. “हिजाबमध्ये राहून चेहरा न दाखवण्याची आपलीच इच्छा असल्याचे तिने सांगितले होते”.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

irfan pathan & wife safa baig
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

irfan pathan & wife safa baig(photos- irfan pathan instagram)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज