मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ira Khan: आमिर खानची लेक आयराच्या हनीमूनचे फोटो व्हायरल, लाल बिकिनी घालून केले फोटोशूट

Ira Khan: आमिर खानची लेक आयराच्या हनीमूनचे फोटो व्हायरल, लाल बिकिनी घालून केले फोटोशूट

Jan 25, 2024 08:00 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Ira Khan Honeymoon Photos: आयरा खानने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा बोहल्यावर चढली. तिने जीम ट्रेनर नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. आता आयराच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आयरा ही पती नुपूरसोबत समुद्रकिनारा असलेल्या देशात हनीमुनला गेली आहे. नेमकी कुठे गेली आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

आयराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला हनीमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये आयराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या फोटोंमध्ये आयराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

आयरा आणि नुपूरने समुद्र किनारी शांत एकत्र वेळ घालवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

आयरा आणि नुपूरने समुद्र किनारी शांत एकत्र वेळ घालवला आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज